सावंतवाडी: माडखोल येथे मुसळधार पावसामुळे कोसळले घर, शेतकरी संघटनेचे मंगेश तळवणेकर यांच्याकडून मदत
Sawantwadi, Sindhudurg | Jul 21, 2025
गेले काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे माडखोल येथील नारायण ठाकूर यांचे घर कोसळले. ठाकूर यांचे परिस्थिती बेताची...