किरायादराने घर मालकीण महिलेस विश्वासात रोख रक्कम आणि सोने दुप्पट करून देण्याची बतावणी करून महिलेची फसवणूक केल्याची घटना घडली. संजय भीमराव काठोले वय 35 राहणार वरुड जिल्हा अमरावती असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मौदा येथे महिलेच्या घरी किरयाने राहयचा त्याने रोख रक्कम व सोने दुप्पट करण्याची बतावणी केली.महिलेने 2 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल सुपूर्द केला. काही दिवसणे गायब झाला.त्यावरून मौदा पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली.