दोडामार्ग: शहरातील समस्या सोडविण्यात सत्ताधारी अपयशी, शिवसेना उबाठाचे नगरसेवक चंदन गावकर यांची पक्ष कार्यालयात टिका
दोडामार्ग शहरातील समस्या सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहे अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विरोधी नगरसेवक नगरसेवक चंदन गावंकर यांनी शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोडामार्ग कार्यालयात टीका केली आहे. काय म्हणाले नगरसेवक गावकर पाहूया.