जालना: जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर रमले पुंगनूर गाईच्या सहवासात…
Jalna, Jalna | Dec 22, 2025 जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर रमले पुंगनूर गाईच्या सहवासात… आज दिनांक 22 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आपल्या जालना येथील निवासस्थानी पुंगनूर जातीच्या दोन गाई आणून गोसेवेला प्राधान्य दिले आहे. या दोन्ही गाईंना त्यांनी ‘राम’ आणि ‘सिया' अशी भावनिक नावे दिली आहेत. आमदार खोतकर स्वतः वेळ काढून या गाईंची सेवा, संगोपन आणि काळजी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुंगनूर ही देशातील दुर्मिळ आणि लहान उंचीची देशी गाय म्हणून ओळखली जाते. आंध्र प्रद