दिनांक 3 डिसेंबर रोजी 7 च्या दरम्यान कासारखेडा शेत शिवार ता. अर्धापूर येथे, आरोपी गणपतराव विठ्ठलराव बारादे, वय 55 वर्षे, रा. कासारखेडा व इतर पाच हे बेकायदेशिररित्या अंदर बाहर नावाचा जुगार पत्ते खेळत व खेळवित असतांना नगदी 8420/- रु.व तीन मोबाईल किंमत 63,000/-रु. चा मुद्देमाल व जुगाराचे साहित्यासह मिळुन आले. फिर्यादी पोकों/ अझरोहीन नईमोरीन शेख, ने. स्थागुशा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन अर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी गणपतराव बारादे व इतर पाच जणांविरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल