आज शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली कीलासूर स्टेशन अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्थेस बळकटी देण्यासाठी सावंगी आनंतपुर येथे ३ लाख ५५ हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभ बांधकामाचे आणि सावंगी हर्सूल येथे २ लाख ६९ हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभ बांधकामाचे बाजारा तळ येथे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. याच ठिकाणी १ लाख ५० हजार लिटर क्षमतेच्या मुख्य वितरण कुंडाचे काम देखील सुरू आहे.