पंढरपूर: कोणा व्यक्तीच्या भरोशावर पक्ष चालत नाही, मंत्री गिरीश महाजन यांची मोहिते पाटलांबद्दल प्रतिक्रिया
Pandharpur, Solapur | Jul 26, 2025
कोणा व्यक्तीच्या भरोशावर पक्ष चालत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली...