अर्धापूर: अर्धापूर तालुक्यातील गणपुर येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला पुढील तपास अर्धापूर पोलीस करीत आहे
आज दिनांक 7 डिसेंबर रोजी सकाळी अकराच्या दरम्यान अर्धापूर तालुक्यातील गणपुर येथील नदीच्या पाण्यामध्ये एका इसमाचा मृतदेह गणपुर येथील नागरिकांना आढळून आलाय. अर्धापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून अज्ञात मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून या इसमाच्या अंगावर लाल टी-शर्ट आणि खाकी जीन्स पॅन्ट असल्याची माहिती पोलिसांची माहिती या इसमाने आत्महत्या केली, की हत्या आहे पुढील तपास अर्धापूर पोलीस करीत आहे