तालुक्यातील ग्राम वडेगाव हत्तीमारे टोला येथे अज्ञात व्यक्तींनी शेतकऱ्याचे पाच एकराचे धानाचे पूंजने जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे प्राप्त माहितीनुसार ग्राम वडेगाव येथील शेतकरी हरिचंद चूटे यांच्या शेतातील धानाचे पूंजने दि.21 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 9.3 वाजेच्या दरम्यान जाळण्यात आले ही घटना आकस्मिक आग असावी की गावातील जुनावाद कारणीभूत असावा याबाबत गावात जोरदार चर्चा सुरू आहे घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी वर्