जिल्हा रुग्णालय नगर जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत न्यू लॉ कॉलेज अहिल्यानगर येथे मार्गदर्शन आणि जनजागृती.
Ahmednagar, Maharashtra | Jul 16, 2025
न्यू लॉ कॉलेज येथील फायनल ईयर विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य व व्यसनाधीनता याविषयी समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आले...