कणकवली: पिंगुळी येथील रेल्वे रूळ चोरीप्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली रेल्वे पोलीस ठाण्यात जाऊन धडक आंदोलन
Kankavli, Sindhudurg | Aug 5, 2025
कोकण रेल्वे मार्गावरील पिंगुळी येथे रेल्वेचे रूळ चोरी करून त्याचा वापर तेथिलच एका स्मशानभूमीच्या बांधकामासाठी करण्यात...