पाचोरा: आघाडीत बिघाडी? काँग्रेसनेही दिले स्वतंत्र उमेदवार, स्वतंत्र लढणारच काँग्रेस तालुकाध्यक्ष यांनी दिली अशी माहिती,
पाचोरा शहरातील राजकारणात सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याचं दिसून येत असून महा विकास आघाडीतील मित्रपक्ष असणारा काँग्रेस हा देखील पाचोरा शहरात आघाडीतून बाहेर पडला असून आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे, काँग्रेसकडून स्वतंत्र उमेदवार देऊन स्वतंत्र प्रचार करण्यात येणार असल्याबाबतची घोषणाच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी आज दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी एक वाजता माध्यमांची बोलताना केली आहे,