नागपूर शहर: राणी दुर्गावती चौकातील ज्वेलरीच्या दुकानात दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या आरोपीला अटक; 63 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त
Nagpur Urban, Nagpur | Jul 19, 2025
19 जुलैला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे यशोधरा नगर हद्दीतील राणी दुर्गावती चौक येथे चव्हाण ज्वेलर्स...