राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आज दिनांक 22 डिसेंबर रोजी गोंदिया विमानतळावर आगमन झाले यावेळी त्यांचे आगत्यपूर्वक स्वागत डॉक्टर परिणयजी फुके तसेच गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी स्वागत केले
गोंदिया: बिरसी विमानतळावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आगत्यपूर्वक स्वागत - Gondiya News