धुळे: शांतीनगर येथे रस्ते कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ; 'बेटी बचाव, बेटी पढाव'च्या नेत्या अल्फा अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन
Dhule, Dhule | Aug 3, 2025
धुळे शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील शांतीनगर परिसरात सुमारे २० लाख रुपये निधीतून रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन 'बेटी...