नांदुरा: खातखेड येथे १० फूट लांबीचा २५ किलो चा अजगर सर्पमित्रांनी केला रेस्क्यू
सर्पमित्र कृष्णा नालट,शंभू नालट,अजय गवई,सचिन पुंडे रोहित भोपळे तसेच संपूर्ण सर्पमित्र टीम घटनास्थळी दाखल होताच त्यांनी अतिशय शिताफीने, धैर्याने आणि तांत्रिक कौशल्याने खातखेड येथील वासुदेव ओंकार बोंद्रे यांच्या शेतातील मोठा अजगर आज २४ नोव्हेंबर रोजी रेस्क्यू करण्यात यश मिळवले.