अवैध रेतीची वाहतूक करीत असताना आठ ब्रास रेतीने भरलेला हायवा ट्रक पटवारी नितीन विठ्ठल जुमनाके यांनी खैरी येथे पकडला. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी दोन जणांविरुद्ध वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राळेगाव: खैरी येथे आठ ब्रास रेती भरून असलेला हायवा ट्रक पकडला आरोपीविरुद्ध वडकी पोलिसात गुन्हे दाखल - Ralegaon News