वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने आपल्या २९ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून एक नवा इतिहास रचला आहे. चार दिवस चाललेल्या या महोत्सवाचा समारोप एका भव्य 'फूड फेस्टिव्हल'ने झाला, जिथे खऱ्या अर्थाने 'मिनी भारताची झलक पाहायला मिळाली. असे आज 11 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहेमेजर ध्यानचंद क्रीडा संकुलात आयोजित या सोहळ्याचे उद्घाटन कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा आणि प्रा. कुलदीप चंद अग्निहोत्री यांच्या हस्ते करण्यात आले.