अंबड शहरात मोकाट कुत्र्यामुळे अपघात; अंबड नगरपालिकेच्या दुर्लक्षावर नागरिकांचा रोष जालना येथून अहिल्यानगरकडे दुचाकीने प्रवास करणाऱ्या दाम्पत्याला अंबड शहरात मोकाट कुत्र्यामुळे अपघातास सामोरे जावे लागले. राष्ट्रपाल पाली वाघमारे व त्यांचे पती हे दोघे पॅशन प्रो दुचाकी (क्रमांक MH 36 G 3863) वरून प्रवास करत असताना, अंबर–जालना रोडवरील अंबड शहरातील आस्था हॉस्पिटलसमोर अचानक मोकाट कुत्रा समोर आल्याने दुचाकी घसरून खाली पडली. या अपघातात राष्ट्रपाल पाली वाघमारे या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच