आमगाव: गहाण ठेवलेल्या शेतजमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी,जवरी येथील प्रकार : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Amgaon, Gondia | Dec 23, 2025 गहाण ठेवलेल्या जमिनीच्या व्यवहारावरून राग धरून घरासमोर येत अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की करीत संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम जवरी येेथे रविवारी (दि.२१) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.कैलाश माधव हत्तीमारे (४२, रा. जवरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी राजेश शंकर डोये (४०, रा. जवरी) हा एका अनोळखी व्यक्तीसह कैलाश हत