आज दि.21.11.2025 रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत बोरसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र वाघळी येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कॅम्प घेण्यात आला. सदर शस्त्रक्रिया सर्जन डॉ. समाधान वाघ सरांनी पार पाडल्या. सदर प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र वाघळीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता आकडे मॅडम, व सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.