शिरपूर: तालुक्यात युरिया खताची टंचाई,शेतकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा,तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांशी केली चर्चा #jansamasya
Shirpur, Dhule | Jul 18, 2025
तालुक्यात युरिया खताच्या वाढत्या टंचाईमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून, शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना...