सातारा: ७१ वर्षाच्या वृद्धास अमरलक्ष्मी कोडोली येथे भिती दाखवून लुटले, अज्ञात दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara, Satara | Jul 20, 2025
दि. १७ जुलै रोजी दुपारी २ वाजता अमरलक्ष्मी कोडोली येथील जयसिंग बापूसाहेब वाघमळे वय ७१ यांचे अज्ञात दोन अनोळखी तरुणांनी...