हिंगोली नगरपरिषद निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख असल्याने हिंगोली नगर परिषदेच्या 27 नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्याचबरोबर चार अपक्ष नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत एकूण 31 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती तीन वाजता दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांची माहिती