Public App Logo
Jansamasya
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
No video available

समुद्रपूर: संतांची शिकवण विधायक कार्यास प्रवृत्त करणारी: शेडगावात गजानन महाराज देवस्थान वर्धेचे अध्यक्ष मोहनबाबु अग्रवाल

Samudrapur, Wardha | Apr 20, 2024
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे . संत साहित्य आणि संत विचाराने प्रभावित झालेली अनेक क्षेत्रे महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने विदर्भात आढळतात. समाजाला आदर्श आचार सहिंतेचे पाठ देणारी आणि कुठल्याही विधायक कार्यास प्रवृत्त करणारी , अंधश्रध्देचा समूळ नायनाट करणाऱ्या मंदियाळी विदर्भात आढळून येते.असे मत २० एप्रिलला सायंकाळी ६ वाजता संत गजानन महाराज देवस्थान वर्धेचे अध्यक्ष मोहन बाबु अग्रवाल यांनी शेडगाव येथील स्वामी समर्थ महाराज मठ येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करीतव्यक्त केले.