शिरुर अनंतपाळ: सुमठाणा येथील शेतीच्या वादातून चुलत सुनेची वृद्ध सासूला मारहाण प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी
Shirur Anantpal, Latur | Jul 14, 2025
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा येथे शेतीच्या वादातून सुनेने वृद्ध चुलत सासूला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे...