आर्वी: इंदिरा मार्केट येथे एकाला चाकू दाखवून अश्लील शब्दात शिवीगाळ करून कापून फेकून देण्याची धमकी, पोलिसांत आरोपीवर गुन्हा दाखल
Arvi, Wardha | Jul 26, 2025
आर्वीतील इंदिरा मार्केट सम्राट हॉटेल समोर फिर्यादी उभा असताना आरोपींकडे बघितले असताना आरोपीने लोखंडी चाकू दाखवून...