वाशिम: अर्धा जुलै उलटला, तरीही जिल्ह्यात समाधानकारक पावसाचा अभाव, गायवळ सह इतर सिंचन तलावात जलसाठा कमी– प्रशासनाची माहिती
Washim, Washim | Jul 19, 2025
अर्धा जुलै महिना उलटून गेला असतानाही वाशिम जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे अनेक जलप्रकल्प अद्याप भरलेले नाहीत....