शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयाचे खोपोली या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमास शिवसेना उपनेते सचिन आहेर शिवसेना नेत्या पेडणेकर यांच्यासह खोपोली व रायगड परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यालयाला शिवालय असे नाव देण्यात आले आहे.