पंचायत समिती सभागृह हिंगोली येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीतNCDपोर्टल Screeningचे कामकाज सुधारण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन पुढील 7 दिवसांच्या आत माहे सप्टेंबर अखेरचे मासिक उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. डॉ सतीश रुणवाल, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी,डॉ. देवेंद्र जायभाये जिल्हा क्षयरोग अधिकारी,डॉ. पांडुरंग फोपसे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ. गणेश जोगदंड तालुका आरोग्य अधिकारी,शंकर तावडे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक उपस्थित होते