जळगाव: आकाशवाणी चौकातील उड्डाणपुलावर अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Jun 4, 2025
जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत औषधी विक्रेता जखमी झाल्याची घटना ३१ मे रोजी...