आज दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता बीड जिल्ह्यातील सह्याद्री देवराई येथील वनराईला आग लागून मोठ्या प्रमाणात वृक्ष जळाली आहेत याचा निषेध सिल्लोड येथील वृक्षवल्ली टीमचे उपाध्यक्ष डॉक्टर शेखर दौड यांच्यावतीने सदरील घटनेचा निषेध करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे