राहाता: राहाता नगरपालिकेत विखेंचा मास्टरस्ट्रोक हाजी.मुन्नाभाई शहा यांची गटनेते पदी निवड..!
राहता नगरपरिषदेच्या निवडणुका संपल्यानंतर आता राजकीय समीकरणांना वेग आला आहे.नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गटनेते निवडीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि दुजाय विखे पाटील यांनी हाजी मुन्नाभाई शहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. यानंतर आता उपनगराध्यक्षपदी कोणाची निवडणूक होणार याची उत्सुकता आहे.