नांदेड - साखर कारखाने व वीटभट्टीवरील कामगारांना उच्च दर्जाचे आरोग्य सेवा मिळावी मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख
1.5k views | Nanded, Maharashtra | Nov 24, 2025 : आज मा डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड व डॉ अमृत चव्हाण साहेब जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड यांनी नांदेड जिल्ह्यातील साखर कारखाने, विट भट्टी, कारखाने इत्यादी ठिकाणी येणाऱ्या मजूरांना सर्व आरोग्य सेवा देऊन लसीकरण, रक्त तपासणी, रक्त नमुने तपासणी करून गरोदर मातांना सर्व सुविधा देण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या.