लाखांदूर: सरांडी बुद्रुक येथील आत्मदहनासाठी निघालेल्या 36 शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; आश्वासनानंतर सोडले
तालुक्यातील सिगडू धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20000 रुपये बोनस एक वर्ष लोटूनही मिळाला नाही त्यामुळे सरांडी बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांनी भंडारा जिल्हाधिकार्यालयासमोरात मतदान करण्याचा इशारा दिला होता मात्र सदर मागणीची दखल न घेतल्यामुळे तारीख 17 नोव्हेंबर रोजी आत्मदहना आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना लाखांदूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर जिल्हा पणन अधिकारी यांच्या आश्वासनानंतर दुपारी चार वाजता आंदोलन मागे घेण्यात आले