महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त भंडारा पोलीस मुख्यालयात ७ आणि ८ जानेवारी रोजी भव्य प्रदर्शनाचे आयोजन तसेच शालेय विद्यर्थ्यांची, भेट एका विशेष सेमिनारचे आयोजन, पत्रकार सत्कार व ३० हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत, भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन. #BhandaraPolice #RaisingDay