आज दिनांक 14 जानेवारी 2020 वार बुधवार रोजी रात्री 9 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी जालना जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आवाहन केले आहे ,की सत्ताधारी पक्षांनी जालना शहराची संपूर्ण वाट लावली आहे, त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन यावेळी त्यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयावर केले आहे.