वाशिम: शहरात मोक्षधाम रोड सह विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य, कचऱ्याचे ढीग, वैद्यकीय कचरा रस्त्यावर
Washim, Washim | Jul 20, 2025
वाशिम शहरातील नगरपालिके कडून कचरा उचलण्यासाठी सुरू असलेल्या घंटागाडी चालक आणि कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारांच्या कामगारांचा...