इंदापूर: पुढे पुढे तर द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय... इंदापुरात डॉक्टरांच्या बैठकीत अजित पवार यांची मिश्किल टिप्पणी...
Indapur, Pune | Apr 17, 2024 उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इंदापूरात डॉक्टरांशी बैठक पार पडलीय .या बैठकीत डॉक्टरांनी सरकारी यंत्रणेमधील काही जाचक अटी कमी करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, सरकारी यंत्रणेकडून निश्चित तुम्हाला त्रास होत असेल काही ठिकाणी सोनोग्राफी सेंटरला मानसिक त्रास दिला जात असेल परंतु बीडच्या घटना आणि पाठीमागील काळात हजार मुलांच्या पाठीमागे 850 मुलींचा जन्मदर हे पाहता पुढे पुढे तर द्रोपदीचा विचार करावा लागेल की काय असा प्रश्न पडतो असा प्रश्न पडतो अशी मिश्किल टिपणी केलीय.