बुलढाणा: खामगावात दलित युवकावर अमानुष मारहाणप्रकरणी एक आरोपी अटकेत असून इतरांचा शोध सुरू, एसपी निलेश तांबे यांची माहिती
Buldana, Buldhana | Jul 29, 2025
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात २१ वर्षीय रोहन पैठणकर या दलित युवकाला गाय चोरीच्या संशयावरून जबरदस्तीने उचलून नेत बेदम...