गोंदिया: नागपंचमीनिमित्त रजेगावच्या कोरणी घाटावर भाविकांची मोठी गर्दी रावणवाडी गोंदिया रस्त्यावर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था
Gondiya, Gondia | Jul 29, 2025
नागपंचमीनिमित्त रजेगावच्या कोरणी घाटावर भाविकांची मोठी गर्दी जमली होती बाग नदीवर कावड यात्रांचा मोठा जमाव दिसून आला होता...