आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव
4.3k views | Jalgaon, Maharashtra | Aug 13, 2025 मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर सर यांच्या सूचनेनुसार .तसेच माननीय हिवताप आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक 13/ 8 /2025 रोजी अंमळनेर शहर येथे डेंगू प्रादुर्भाव रोखण्यासाठी, प्रतिबंधत्मक उपाययोजना म्हणून कंटेनर सर्वेक्षण, अबेटिंग, डास उत्पपती स्थानात जळके ऑइल टाकताना नगरपालिका शहर येथील डेंगू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करताना व कंटेनर सर्वे करताना अमळनेर येथील तिसरा दिवस आहे. आरोग्य सेविका, आरोग्यसेवक, आशा ताई तसेच पर्यवेक्षकीय टीम. नियोजनत्मक काम करताना अंमळनेर आरोग्य विभाग टीम अंमळनेर