केळीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी स्वातंत्र्य केळी बोर्ड स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी आज दिनांक 7 जानेवारी बुधवार रोजी विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कृषी मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे