पुणे शहर: डिलिव्हरी बॉयच्या वेशात येऊन वाहने चोरणाऱ्याला अटक, पुण्यात ईशान्य मॉल येथे येरवडा पोलिसांची कारवाई
Pune City, Pune | Jul 15, 2025
डिलिव्हरी बॉयच्या वेशात येऊन दुचाकी वाहने चोरुन नेणाºया वाहन चोरट्याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. मुसेफ अकिल शेख असे...