पारशिवनी तालुका नवेगाव खैरी येथिल राष्ट्रिय आर्दश महाविद्यालय नवेगावखैरी च्या इको क्लब व वन विभागाच सामाजिक ववनिकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने नवेगाव खेरी गावात ग्राम स्वच्छतेचा कृतिशील संदेश देत स्वच्छत अभियान राबवण्यात आले.
पारशिवनी: नवेगावखैरी येथे इकोक्लब व सामाजिक वनिकरण विभागा द्वारा ग्राम स्वच्छतेचा कृतिशील संदेश देऊन स्वच्छता अभियान राबवणियात आले - Parseoni News