वाशिम: कोठारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळाली अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब, प्रशिक्षणासाठी सज्ज
Washim, Washim | Jul 19, 2025
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने एखाद्या मल्टिनॅशनल कंपनी च्या ऑफीस ला लाजवेल अशी कॉम्प्युटर...