आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने संघटनात्मक हालचालींना वेग दिला आहे. शहराध्यक्ष धीरज घाटे प्रभागनिहाय पदाधिकारी बैठका घेत असून प्रभाग १ ते ८ यांच्या बैठकांचा समावेश आहे. पुढील चार दिवसांत उर्वरित प्रभागांची आढावा बैठक होणार आहे. स्थानिक समस्या, नागरिकांच्या अपेक्षा, बूथ रचना मजबुतीकरण, कार्यकर्त्यांची बांधणी आणि निवडणूक व्यवस्