महानगरपालिकेचे बिगुल वाजले आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक भाजप आणि अजित पवार चे राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार आहेत. भाजपने या निवडणुकीत १२५ चा आकडा गाठू असं आधीच सांगितले आहे. तर त्यानंतर आता अजित पवार यांनी देखील आपला आकडा सांगितला आहे. काय म्हणाले अजित पवार तुम्हीच पहा..