कन्नड: पिशोरमध्ये बोलेरोत दुर्गंधीयुक्त रहस्य; हाडं आणि चरबीच्या डब्यांनी उडाली खळबळ
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 19, 2025
आज दि १९ जुलै रोजी सांयकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती मिळाली की कन्नड तालुक्यातील पिशोर येथील शफेपुर भागातील छत्रपती...