संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी विशेष स्वच्छता अभियानाने साजरी करण्यात आली यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले यावेळेस मनमाड पालिकेचे माजी नगर अध्यक्ष राजेंद्र पगारे कामगार नेते गुणवंतराव पवार सुनील साळवे रवींद्र घोडेस्वार गंगा भाऊ त्रिभुवन यांच्यासह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते